Posts

लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण

Image
लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण कोणसरी, दि. २४ जुलै २०२६ : लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या शालेय सहाय्यता कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल, कोणसरी येथे मोफत शालेय पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाअंतर्गत इयत्ता ९ वी, १० वी, ११ वी आणि १२ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण ८३ विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून त्यांच्या शिक्षणाला बळकटी देणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद हायस्कूल, कोणसरीचे मुख्याध्यापक मा. कोहाडे सर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मा. बेणूगोपाल सर (प्रशासन विभागप्रमुख, लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड) यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रमाच...

मा. श्री. प्रकाश भाऊ पोरेड्डीवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Image
मा. श्री. प्रकाश भाऊ पोरेड्डीवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

6 वर्षे झाली तरी रस्ता नाही,आता तरी डोळे उघडा ; आलापल्ली-सिरोंचा NH पाहणीवर संतोषभाऊ ताटीकोंडावार यांचा संताप...!

Image
6 वर्षे झाली तरी रस्ता नाही,आता तरी डोळे उघडा ; आलापल्ली-सिरोंचा NH पाहणीवर संतोषभाऊ ताटीकोंडावार यांचा संताप...!   तुम्ही तेलंगणातून एकदा येता,आम्ही रोज जीव मुठीत धरून प्रवास करतो आलापल्ली : जिल्ह्याच्या दळणवळणासाठी जीवनवाहिनी ठरलेल्या आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील 6 वर्षांपासून रखडले आहे.दर्जाहीन काम,भ्रष्टाचार आणि अनियमिततेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रीय महामार्गचे अधिक्षक अभियंता विवेक नवले आणि एक्झिक्यूटिव्ह इंजिनीयर प्रफुल केळकर यांनी महामार्गाची पाहणी केली. पाहणी दरम्यान जनकल्याण समजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष संतोषभाऊ ताटीकोंडावार यांनी अधिकाऱ्यांची थेट भेट घेऊन रस्त्याच्या दुरवस्थेवरून जाब विचारला. संतोषभाऊ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की,गेल्या 6 वर्षांपासून रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता सुरू आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.  तात्काळ चौकशी करून संबंधित कंत्राटदार तसेच दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.आता फक्त पाहणी...

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्याचे पालकमंत्री आदरणीयमा.ना.श्री. देवेंद्र जी फडणवीस साहेबआपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !राजे अम्ब्रीशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली

Image
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्याचे पालकमंत्री आदरणीय मा.ना.श्री. देवेंद्र जी फडणवीस साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! राजे अम्ब्रीशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे लाडकेमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..व्रत समाजसेवेचे सर्वसामान्यांच्या मदतीचे...डॉ. अशोक नेते मा. खासदार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र.

Image
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. व्रत समाजसेवेचे सर्वसामान्यांच्या मदतीचे... डॉ. अशोक नेते मा. खासदार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र.

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय मा.ना.श्रीदेवेंद्रजी फडणवीस साहेबयांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !सागर बिंबोरकरनगरसेवक, नगर परिषद गडचिरोलीसौ. प्रणोती निंबोरकरनगराध्यक्ष, नगर परिषद गडचिरोली

Image
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! सागर बिंबोरकर नगरसेवक, नगर परिषद गडचिरोली सौ. प्रणोती निंबोरकर नगराध्यक्ष, नगर परिषद गडचिरोली

विकास पुरुषमुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस साहेबयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाकृष्णा गजबेमा. आमदार आरमोरी विधानसभा

Image
विकास पुरुष मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कृष्णा गजबे मा. आमदार आरमोरी विधानसभा