गडचिरोली तेली मोहल्ला (प्रभाग क्रमांक 09 अ) पोट निवडणूक
गडचिरोली तेली मोहल्ला (प्रभाग क्रमांक 09 अ) पोट निवडणूक
गडचिरोली
नगर परिषद पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद रामकृष्ण भांडेकर यांच्या प्रचारार्थ मतदार बंधु भगिनींच्या भेटी घेऊन काँग्रेसच्या उमेदवारांना भरगोष मतांनी विजयी करण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी केले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक नंदू कायरकर, माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, नगरसेविका मनीषा खेवले, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, नंदू वाईलकर, ज्येष्ठ नेते समशेर खान पठाण, प्रभाकर वासेकर, ज्येष्ठ नेते हरबाजी मोरे, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, मोहन वरघंटीवार, सोशल मीडिया चे जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, ज्येष्ठ नेते नेताजी गावतुरे सर,वसौं. रिताताई गोवर्धन, मीनल चिमूरकर, शितल ठवरे, प्रदेश सचिव विवेक घोंगडे, नदीम नाथानी, उपाध्यक्ष अभिजीत घाईत,अनिल कोठारे, जावेद खान, मोना लटारे, गौरव येणप्रेड्डीवार, विपुल येलट्टीवार, स्वप्निल बेहरे, सह काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment