NSUI च्या वतीने NEET विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर अभियान

NSUI च्या वतीने NEET विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर अभियान
 गडचिरोली :
आज दिनांक 21 जून 2026 रोजी झालेल्या NEET Re-Exam निमित्त NSUI च्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या आवाहनानुसार गडचिरोली येथे परीक्षा केंद्रांबाहेर "NEET छात्र एवं अभिभावक हस्ताक्षर अभियान" राबविण्यात आले.
शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, पेपर लीकच्या घटना, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण तसेच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी व पालकांकडून मोठ्या प्रमाणात स्वाक्षऱ्या संकलित करण्यात आल्या.
या अभियानाला विद्यार्थ्य व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी NSUI सातत्याने संघर्ष करत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

एटापल्लीत संतापाचा उद्रेक!‘JSW’ कंपनीविरोधात नक्षल बॅनर; “चले जाओ”च्या घोषणांनी परिसर दणाणला

गडचिरोली तेली मोहल्ला (प्रभाग क्रमांक 09 अ) पोट निवडणूक

भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा तसेच श्री. रविंद्र पाटील वासेकर यांचा जिल्हाध्यक्ष पद दशकपूर्ती सन्मान सोहळा