रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व बूथ प्रमुख व पदाधिकारी यांनी बी.एल.ए.टू व एस,आय,आर चे सर्व कामे वेळेवर पूर्ण करावे!-डॉ.प्रणय भाऊ खुणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा गडचिरोली
रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व बूथ प्रमुख व पदाधिकारी यांनी बी.एल.ए.टू व एस,आय,आर चे सर्व कामे वेळेवर पूर्ण करावे!-
डॉ.प्रणय भाऊ खुणे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा गडचिरोली
गडचिरोली,
गोविंदपूर येथील हॉटेल व्हीला अर्बन सभागृह येथे रेगडी हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्त बूथ प्रमुख यांचे बीएल ए 2 व एस. आय. आर प्रशिक्षण वर्ग मौजा गोविंदपुर येथे संपन्न झाले या प्रशिक्षण वर्गात
मार्गदर्शक भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश भाऊ गेडाम,जेष्ठ नेते भारत खटी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे,किसान आघाडी जिल्हा अध्यक्ष विलास पाटील भांडेकर,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री आकाश सातपुते, मोरेश्वर भांडेकर, घोट मंडळ अध्यक्ष राकेश सरकार,
प्रमुख मार्गदर्शक हरीशजी माकडे साहेब एस. आर. आय.प्रमुख गडचिरोली विधानसभा उपस्थित होते,
उपस्थित यांना डॉ.प्रकाश भाऊ गेडाम जिल्हा महामंत्री,भाजपा एस.आय.आर. प्रमुख हरीशजी माकडे, जेष्ठ नेते भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे,यांनी मार्गदर्शन केले. व आपल्या मार्गदर्शनात
SIR च्या दुस-या टप्यात(३०जुन ते २८जुलै) प्रत्येक बुथावर बुथप्रमुख (BLA-2) निश्चित करुन घेणे , व सरकारी BLO सोबत मतदार फार्म वितरण,फार्म भरुन घेणे,या सर्व प्रक्रियेत सहभागी होऊन SIR अभियान यशस्वी करने तसेच ,पात्र नागरिकांना मतदार करुन घेणे तथा पदाधिकारी यांचे अॉनलाईन प्रशिक्षण पुर्ण करुन घेने आदी महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी रेगडी हळदवाही पंचायत समिती क्षेत्रातील क्षेत्र प्रमुख विनोद किरमे, पलाश घरामी, राजू सातपुते, संदीप भोवरे,सुमेन विस्वास, सोम वैद्य, तारक हलदार महेश विस्वास व जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्त बूथ प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment